Skip to main content


 

Comments

Popular posts from this blog

एक लढवय्या नेता (कु. सुमित प्रमोद चौधरी, मंगळुरपीर)

  एक लढवय्या नेता    (खरा समाज-सेवक) कोरोनाच्या महामारीत निलेश दादा धावुनि आले, गोर-गरीब माय-बाप कष्टकरी जनतेचा आधार झाले।। कोविड मंदीर उभारूनी रूग्णांचे आरोग्य जपणारे, अनमोल आहे कार्य दादांचे कधी न फिटणारे।। भाळवणीचे नाव गाजले महाराष्ट्र भर सारे, तुम्ही होता म्हणून आज हजारोंचे प्राण वाचले।। प्रत्येकाला आपल्या कुटूंबासारखे जपत आहेत, तळहाताच्या फोडासारखे संरक्षण करत आहेत।। रोज जेवणासाठी पंच पक्वान वाढत आहेत, हालअपेष्टा पाहुनी स्वतः ऑक्सीजन पल्स मोजत आहेत।। असेच आपणास समाजाचे आशिर्वाद देणे लाभले, असेच आपले जनतेवर सदैव प्रेम रहावे।। तुम्ही काटेकोर नियम पाळून कोरोनाला हरवत आहात, रूग्णांच्या गमती-जमती साठी कार्यक्रम राबवित आहात।। काहींनी धडा गिरवला तर काहींना लज्जास्पद केले, खरा समाजसेवक असल्याचे दाखवुनी दिले।। माझ्या महाराष्ट्राचे नाव आख्या जगात केले, आपल्या महाराष्ट्राचे नाव आख्या जगात नेले।। कु. सुमित प्रमोद चौधरी (मो.9579292093)  मु.पो. चेहेल, ता.मंगरूळपीर, जि. वाशिम